काश्मीर प्रश्न सोडविण्याचे मार्ग
पंतप्रधान मोदींनी खरोखरच इच्छाशक्ती दाखवली तर ते नक्कीच काश्मीर प्रश्नावर तोडगा काढू शकतात. त्यासाठी काश्मीर प्रश्न आधी नीट समजून घ्यावा लागेल आणि तो प्रश्न सोडवण्याच्या न्याय्य आणि व्यवहार्य मार्गांचाही विचार करावा लागेल. काश्मीर प्रश्न सोडवण्याचे कोणकोणते मार्ग असू शकतात, याचा उहापोह करणारा हा पुनर्मुद्रित लेख….......